Club News
  • No News reported.

BLOOD DONATION CAMP by Akurdi Pune

BLOOD DONATION CAMP
01 Jul, 2019

Beneficiaries : 500

Cost : 10000

President : Jignesh Agarwal

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : NA

Description :
पिंपरी-चिंचवडमधील रोटरी क्लबच्या सहा शाखांनी मिळून आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 60 जणांचा सहभाग घेतला. पिंपरीतील रोटरी कम्युनिटी सेंटर येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ निगडी- प्राधिकरण यांनी केले होते. या शिबिराचे उदघाटन माजी प्रांतपाल विवेक अराहना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष विजय काळभोर, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळकृष्ण उर्हे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी अॅड. सोमनाथ हरपुडे, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण बहार शहा, रोटरी क्लब ऑफ पिंपरी कृष्णा सिंगल, रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष जसविंदर सोखी आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन रोटरी क्लबच्या शाखांनी केले होते.

Images :
BLOOD DONATION CAMP BLOOD DONATION CAMP

Tags:
Others